संस्थानमधील दैनंदिन कार्यक्रम
  • पहाटे ५.३० वा. काकड आरती, समाधी पूजन
  • दु. १२.३० वा. महानैवैद्य
  • सायं. ६ वा. श्रीं ची सायंपूजा
  • रात्रौ ८ वा. महाआरती
  • रात्रौ ९ वा. शेजारती